डोळ्याचे आजार आणि नैसर्गिक उपाय
डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्या जगण्याचा प्रकाश असतात आणि आपल्या जगण्याचा आधार सुध्दा आहेत. ताण, अस्वच्छता, चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे आजार वाढत चालले आहेत. या लेखात आपण डोळ्यांचे काही सामान्य आजार आणि त्यांचे नैसर्गिक उपचार यांचा ऊहापोह करू.
डोळ्यांचे सामान्य आजार
डोळ्यात कोरडेपणा (Dry Eyes): सतत स्क्रीनकडे पाहणे किंवा प्रदूषित वातावरण यामुळे डोळे कोरडे होतात.
कंजक्टिव्हायटीस (Conjunctivitis): डोळ्यात सूज, खाज आणि पाण्याची अतिवाहता.
डोळ्यांच्या खाली काळव्या वर्तुळे: अपुरी झोप, ताण-तणाव, किंवा शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता.
मोतिबिंदू (Cataract): डोळ्यांच्या लेन्सवर धुकटपणा, ज्यामुळे दृष्टिबंध होतो.
अस्वस्थता, लालसरपणा: पाठीमागे बसून सतत मोबाईल किंवा संगणक वापरणे.

नैसर्गिक उपाय आणि जीवनशैली बदल
डोळ्यांचे योगासन आणि व्यायाम
त्राटक क्रिया: एका ठराविक बिंदूवर एकाग्रतेने पाहणे. यामुळे डोळ्यांचे स्नायू बळकट होतात. यामध्ये तुपातील दीपक (पणती ) वापर करू शकतो.
पामिंग: डोळे बंद करून हाताच्या तळव्यांनी डोळ्यांवर हलक्या पद्धतीने दाब देणे. डोळे झाकून आतल्या-आत डोळ्यांची बुबळे फिरवणे.
प्राणायाम : दोन्ही नाक-पुड्यानी श्वास आत घेऊन, आतमध्ये रोखून, डोळ्यांवर ताण देऊन, डोळ्यांची बुबळे फिरवणे.
नेत्रसंचालन: वर-खाली, डावीकडे-उजवीकडे, गोल फिरवून डोळ्यांना आराम देणे.

घरगुती उपाय
गुलाबपाणी: गुलाबपाणी कापसाच्या बोळक्याने डोळ्यांवर ठेवावे.
काकडीचे काप: थंड काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होते.

तुळस रस: तुळशीच्या पानांचा रस १-२ थेंब डोळ्यांत टाकणे – पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.
अंघोळ करताना डोळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. गरम (नरम) आणि गार पाण्याने आलटून पालटून डोळे धुऊन घ्या.
डिजिटल तणाव टाळण्यासाठी उपाय
20-20-20 नियम: प्रत्येक २० मिनिटांनी २० फूट लांब असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पाहा.
ब्लू लाइट फिल्टर: मोबाईल आणि संगणकाचा वापर करताना फिल्टर वापरणे.
सततच्या वापरातून विश्रांती: दर ३०-४० मिनिटांनी ५ मिनिट डोळ्यांना आराम देणे.

काही उपयुक्त टिप्स
सकाळी ताजे थंड पाणी डोळ्यांवर शिंपडावे.
पुरेशी झोप घ्यावी – किमान ७ ते ८ तास.
धूलिकण, प्रदूषणापासून संरक्षणासाठी चष्मा वापरावा.
तंबाखू, धूम्रपान, आणि अल्कोहोल यांचा त्याग करावा.
रोज सकाळी उगम सूर्याच्या प्रकाशात ५-१० मिनिटे डोळ्यांना हवा देणे.
दिवसातून काही वेळ हिरवळी वर दृष्टी फिरवावी, त्याने डोळ्यांना नॉर्मल होण्यास मदत होईल.

FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
मोतीबिंदू कशामुळे होतो ?
0 टिप्पण्या